नगर सेवक
प्रभाग क्रमांक २ | पंढरपूर नगर पालिका
प्रभाग क्रमांक २ मधील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती कार्य पूर्ण. नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
पंढरीतील युवा नेते युवराज डोंबे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा.
नवरंगे बालकाश्रमात लहान मुलींना नवीन ड्रेस, फटाके, स्लिंग फॅन याचे वाटप तसेच मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान वाटप करताना युवक नेते प्रणव परिचारक व मा. नगरसेवक निलराज डोंबे व इतर उपस्थित.
आश्रमासाठी जेवणवाटप — सेवेत सदैव तत्पर.
लिंगायत समाजाच्या मन्मथ स्वामी मठाची रंगकाम, फरशी बसवणे व नवीन लाईट काम युवराज डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण.
स्वामी मठाच्या विकासासाठी युवराज डोंबे यांचे प्रयत्न सतत सुरू.